Type Here to Get Search Results !

Bank of India Bharti 2026: 205 Specialist Officer Posts

0

 Bank of India Bharti 2026 is a great opportunity for candidates seeking a banking career. Bank of India (BOI) has announced 205 Specialist Officer vacancies, including Chief Manager, Senior Manager, Manager and Officer posts. Eligible candidates can apply as per the official notification. For complete details about Bank of India Recruitment 2026, including eligibility, age limit, salary, selection process and application procedure, visit Mahasarkar.


Bank of India Bharti 2026 ही बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. Bank of India (BOI) ने Specialist Officer पदांसाठी 205 जागांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये Chief Manager, Senior Manager, Manager आणि Officer पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार अधिकृत जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात. Bank of India Recruitment 2026 ची पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्जाची माहिती Mahasarkar वर पाहता येईल.


Bank of India Bharti 2026 : post Details 


1 चीफ मॅनेजर :- 10

2 सिनियर मॅनेजर :- 49

3 मॅनेज :- 118

4 ऑफिसरb:- 28

Total :- 205


शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 07-08 वर्षे अनुभव


पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 05 वर्षे अनुभव


पद क्र.3: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.4: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 01 वर्षे अनुभव


वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 28 ते 32 वर्षे, 32 ते 42 वर्षे,

पद क्र.2: 28 ते 37 वर्षे, 28 ते 40 वर्षे

पद क्र.3: 25 ते 35 वर्षे, 25 ते 32 वर्षे, 27 ते 35 वर्षे, 25 ते 30 वर्षे

पद क्र.4: 21 ते 30 वर्षे, 22 ते 30 वर्षे, 25 ते 30 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹175/-]


अर्ज करण्याची पद्धत: Online


महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2026

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल


अर्ज करण्याची प्रक्रिया


1. Bank of India च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि Career विभाग उघडा.

2. “Recruitment of Officers in various streams upto Scale IV – Project No. 2026-27/02” या भरतीची लिंक निवडा.

3. Apply Online वर क्लिक करा.

4. Click here for New Registration निवडून नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेलद्वारे नोंदणी करा.

5. मिळालेला Registration Number आणि Password जतन करून ठेवा.

6. अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरा.

7. फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करा.

8. संपूर्ण अर्ज तपासून Complete Registration वर क्लिक करा.

9. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरून अर्जाची पावती/कॉपी जतन करा. 


महत्वाच्या लिंक्स:


जाहिरात (PDF) :- Click Here

Online अर्ज :- Apply Online

अधिकृत वेबसाइट :- Click Here


Bank of India Bharti 2026 – FAQ


1. Bank of India Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?

Bank of India भरती 2026 मध्ये Specialist Officer पदांच्या एकूण 205 जागा आहेत.


2. या भरतीमध्ये कोणती पदे आहेत?

यामध्ये Chief Manager, Senior Manager, Manager आणि Officer या पदांचा समावेश आहे.


3. Bank of India Bharti 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने Bank of India च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा लागेल.


4. Bank of India भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹175, तर General/EWS/OBC उमेदवारांसाठी ₹1,180 अर्ज शुल्क आहे.


5. Bank of India Bharti 2026 ची अधिक माहिती कुठे मिळेल?

भरतीची पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती Mahasarkar वर पाहता येईल.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.